MPSC Group C Answer Key 2022, Solved Question Paper

MPSC Group C Answer Key 2022

MPSC Group C Answer Key 2022: Our faculty has prepared the MPSC Group C answer key on 03rd April 2022 after successfully conducting the prelims exam for thousands of applicants. The MPSC Group C Prelims exam was held on 03rd April 2022. The candidates who appeared in the MPSC Group C exam can cross-check their responses with the MPSC Group C Prelims Answer Key for all sets prepared by our faculty. The official MPSC Group C Answer Key to be uploaded soon on the official website.

MPSC Group C Prelims Answer Key 2022

Maharashtra Public Service Commission (MPSC) conducted MPSC Group C Preliminary Examination on 03rd April 2022 for the recruitment of 900 vacancies. The candidates can check the MPSC Group C Prelims Answer Key and tally their responses with the correct answers released by the exam conducting authority.

MPSC Group C Answer Key 2022
Organisation Maharashtra Public Service Commission (MPSC)
Recruitment MPSC Group C 2021-22
Vacancies 900
Category Answer Key
MPSC Group C Answer Key 2022 [Unofficial] 03rd April 2022
MPSC Group C Answer Key 2022 [Official] April 2022
MPSC Group C Exam Date 2022 03rd April 2022
Selection Process Prelims- Mains
Official website https://www.mpsc.gov.in/

MPSC Group C Prelims Solved Paper

The result for the prelims exam will be prepared as per the MPSC Group C Prelims Answer Key released. Once the MPSC Group C Answer Key PDF will be released by Maharashtra Public Service Commission (MPSC) by 2nd week of April 2022 for the exam held on 03rd April 2022. Till then have a look at the solved paper from below section which has been discussed by our esteemed faculty.

MPSC Group C Question Paper with Answer Key

Question 1 कोव्हीड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आकानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे ?

(1) अरुंधती रॉय

(2) अमर्त्य सेन

(3) जयती घोष

(4) रघुराम राजन

Ans: Option 3

Question 2 सार्वजनिक आरोग्य सुविधामध्ये पी.एस.ए. ऑक्सिजन प्लांटस् बसविण्यास मंजूरी देण्यात आली. पी.एस.ए. (PSA) चा विस्तार काय आहे?

(1) प्रेशर स्विंग अ‍ॅडसॉर्पशन

(2) प्रेशर स्लिप अ‍ॅडजेस्टमेंट

(3) प्रायमरी स्टोअरेज अ‍ॅडमिनीस्ट्रेशन

(4) प्रायमरी स्लिप अ‍ॅडजेस्टमेंट

Ans: Option 1

Question 3 ए.के.-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेटप्रुफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे?

(1) बिपीन रावत

(2) वेदप्रकाश मलीक

(3) अनुप मिश्रा

(4) रंजन मथाई

Ans: Option 3

Question 4 ‘माय पँड माय राईट’ या नावाचा, नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे?

(1) गुजरात

(2) तामिळनाडू

(3) त्रिपुरा

(4) उत्तर प्रदेश

Ans: Option 3

Question 5 

खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे?

(1) इटली

(2) फ्रान्स

(3) ऑस्ट्रेलिया

(4) स्पेन

Ans: Option 3

Question 6 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले आहे ?

(1) बांग्लादेश

(2) कॅनडा

(3) भारत

(4) चीन

Ans: Option 4

Question 7 कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक्ट मॉनिटरिंग उपग्रह आर्क्टिका-एम.’ प्रक्षेपित केला आहे?

(1) रशिया

(2) जपान

(3) चीन

(4) जर्मनी

Ans: Option 1

Question 8 कोणत्या राज्य सरकारने ‘कॉपर महसीर’ नावाच्या मास्याला ‘राज्य मासा’ म्हणून घोषित केले?

(1) आसाम

(2) सिक्किम

(3) ओडीशा

(4) मणिपूर

Ans: Option 2

Question 9 इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे?

(1) ऑकुस

(2) इन्डपॅक

(3) युसा

(4) यापैकी नाही

Ans: Option 1

Question 10 द बॅटल ऑफ रेझांग ला’ ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

(1) संतोष यादव

(2) कुलप्रित यादव

(3) नेहा सिंग

(4) विजय दहीया

Ans: Option 2

Question 11 भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(1) इंग्लंड

(2) कॅनडा

(3) अमेरिका

(4) फ्रांस

Ans: Option 2

Question 12 ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वात लांब हाय-स्पीड ट्रैक _____ येथे आहे.

(1) पुणे

(2) इंदौर

(3) मुंबई

(4) चेन्नई

Ans: Option 2

Question 13  कोणत्या राज्याने आय. एल. जी. एम. एस. (ILGMS) नावाचे पोर्टल सुरू केले आहे ?

(1) आसाम

(2) ओडीशा

(3) केरळ

(4) नागालँड

Ans: Option 3

Question 14 भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(1) अशोक सिंग

(2) घृती बॅनर्जी

(3) स्नेहा अग्रवाल

(4) दृष्टी धमिजा

Ans: Option 2

Question 15 इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे?

(1) अमेरिका

(2) ऑस्ट्रेलिया

(3) जर्मनी

(4) इंग्लंड

Ans: Option 2

Question 16 “भारताची संप्रभुता, एकता आणि अखडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे” हा उल्लेख खालीलपैकी कोठे आहे?

(1) संविधानाच्या उद्देशपत्रिकेत

(2) राज्यधोरणविषयक मार्गदर्शक तत्वांमधे

(3) मूलभूत अधिकारांच्या वर्णनात

(4) मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात

Ans: Option 4

Question 17 राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या :

(a) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्या जव असणे आवश्यक असते.

(b) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेषाधिकार व फायदे-संरक्षण त्यास मिळतात.

(c) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. (d) त्याचा कार्यकाळ पाच वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो. वरीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहे/ त ?

(1) फक्त (a)

(2) फक्त (b)

(3) (a), (b) आणि (c)

(4) (b), (c) आणि (d)

Ans: Option 1

Question 18  खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली?

(a) बाबूराव काळे समिती

(b) पी.बी. पाटील समिती

(c) बोंगीरवार समिती

(d) वसंतराव नाईक समिती

(1) फक्त (a)

(2) फक्त (b)

(3) (b) आणि (c)

(4) (c) आणि (d)

Ans: Option 2

Question 19 उच्च न्यायालये कोणत्या कलमातर्गत विशेष आदेश जारी करतात?

(1) कलम 220

(2) कलम 221

(3) कलम 213

(4) कलम 226

Ans: Option 4

Question 20 

MPSC Group C Answer Key 2022, Solved Question Paper_50.1

Ans: Option  3

Question 21 खालीलपैकी कोणते कलम केंद्रसरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुवानांशी संबंधित आहे?

(1) कलम 270

(2) कलम 280

(3) कलम 275

(4) कलम 265

Ans: Option 3

Question 22 ग्लासगो परिषदे संबंधी कोणते विधान असत्य आहे?

(1) ग्लासगो परिषद हवामान बदलासंदर्भात आयोजित केलेली होती.

(2) सर्व सहभागी देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहमत होते.

(3) भारत सन 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल.

(4) भारत सन 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल.

Ans: Option 4

Question 23  खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?

(1) भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे.

(2) 42 व्या पटनादुरुस्ती धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला.

(3) 42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली.

(4) भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्त्व रशियन (सोडिएट) राज्यघटनेतून आहेत.

Ans: Option 1

Question 24  खालील विधाने लक्षात घ्या:

(a) कलम 3 नुसार, संसद राज्यामधुन भुप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करु शकते.

(b) संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते.

(c) नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडतांना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते.

(d) असे विधेयक सादर करत असताना, संबंधित राज्याच्या विधीमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारने बंधनक असते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहे/आहेत ?

(1) (a) आणि (d)

(2) (a), (b) आणि (d)

(3) (a), (b) आणि (c)

(4) सर्व

Ans: Option 3

Question 25 खालील विधाने विचारात घ्या.

(a) मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य) संख्येच्या 15 टक्क्यापेक्षा जास्त असता कामा नये

(b) मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये

(1) विधान (a) बरोबर

(2) विधान (b) बरोबर

(3) दोन्ही विधाने बरोबर

(4) दोन्हीही विधाने चुकीची

Ans: Option 4

Question 26 पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती?

(a) जमनालाल बजाज

(b) वाडीलाल लल्लुभाई मेहता

(c) घ.दा. बिर्ला

(d) लाला शंकरलाल

(e) वालचंद हिराचंद

(1) (a), (b), (c) फक्त

(2) (b), (c), (d) फक्त

(3) (c) आणि (e) फक्त

(4) (b) आणि (d) फक्त

Ans: Option 3

Question 27 ____ चे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटीशांनी त्याने बंडखोराना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिले.

(1) नांदूर-शिंगोटे

(2) पेठ

(3) हरसूल

(4) दिंडोरी

Ans: Option 2

Question 28 16 आक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो?

(1) स्वातंत्र्य दिवस

(2) प्रजासत्ताक दिन

(3) शोक दिवस

(4) कामगार दिवस

Ans: Option 3

Question 29 इ.स. 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली?

(1) जॉर्ज लाईट

(2) एच. जोन्स

(3) लॉर्ड स्ट्युअर्ट

(4) लॉर्ड डर्बी

Ans: Option 4

Question 30  खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्टे कोणते होते ?

(1) समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे

(2) जातीव्यवस्थेवर प्रहार

(3) राष्ट्रीय जागृतीस प्रेरणा

(4) शुद्धिकरण चळवळ

Ans: Option 2

Question 31 भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमता सुरु केली ?

(1) सातारा

(2) चंद्रपूर

(3) जळगाव

(4) ठाणे

Ans: Option 1

Question 32 प्राथमीक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळविला ?

(1) बडोदा

(2) औध व सातारा

(3) कोल्हापूर व बडोदा

(4) जुनागड व हैद्राबाद

Ans: Option 1

Question 33 भारतीय असंतोषाचे जनक’ असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला आहे?

(1) अ‍ॅलन अ‍ॅक्टोव्हीयन ह्यूम

(2) सर व्हॅलेंटाइन चिरोल

(3) अरविंद घोष

(4) गोपाळ गणेश आगरकर

Ans: Option 2

Question 34 राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली ?

(1) 15 ऑगस्ट 1906

(2) 15 ऑगस्ट 1947

(3) 26 जानेवारी 1947

(4) 26 जानेवारी 1950

Ans: Option 1

Question 35 कोणत्या कायद्याने ‘गव्हर्नर जनरल’ आता ‘व्हाइसराय’ म्हणून ओळखला जाऊ लागला?

(1) 1858

(2) 1957

(3) 1861

(4) 1919

Ans: Option 1

Question 36 अखिल भारतीय हरीजन संघाची स्थापना कोणी केली ?

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(2) महात्मा गांधी

(3) दादाभाई नौरोजी

(4) गोपाळ कृष्ण गोखले

Ans: Option 2

Question 37 

MPSC Group C Answer Key 2022, Solved Question Paper_60.1

Ans: Option 1

Question 38 

MPSC Group C Answer Key 2022, Solved Question Paper_70.1

Ans: Option 1

Question 39 आदय क्रांतीकारक म्हणून कोणाला ओळखले जाते?

(1) वि.दा. सावरकर

(2) राजा राममोहन रॉय

(3) वासुदेव बळवंत फडके

(4) श्यामजी कृष्णा वर्मा

Ans: Option 3

Question 40 गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून ‘कमवा आणि शिका’ ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबविली?

(a) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले

(b) महात्मा फुले

(c) महर्षि वि.दा. शिंदे व आगरकर

(d) कर्मवीर भाऊराव पाटील

(1) (a) व (d)

(2) (b) व (d)

(3) (a) व (c)

(d) फक्त (d)

Ans: Option 4

Question 41 जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे?

(1) 894

(2) 864

(3) 854

(4) 898

Ans: Option 1

Question 42 महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते ?

(1) कळसूबाई

(2) तोरणा

(3) साल्हेर

(4) घोडव

Ans: Option 3

Question 43 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे?

(1) अमरावती

(2) बीड

(3) जालना

(4) नंदुरबार

Ans: Option 1

Question 44 महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते?

(1) वीर

(2) राधानगरी

(3) कोयना

(4) खोपोली

Ans: Option 4

Question 45 भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास ‘भारताचे ऱ्हूर’ म्हणून ओळखतात ?

(1) कोलकाता – हुगळी औद्योगिक प्रदेश

(2) अहमदाबाद वडोदरा औद्योगिक प्रदेश

(3) मदुराई – कोईम्बतूर – बेंगळुरु औद्योगिक प्रदेश

(4) छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश

Ans: Option 4

Question 46

MPSC Group C Answer Key 2022, Solved Question Paper_80.1

Ans: Option 1

Question 47

MPSC Group C Answer Key 2022, Solved Question Paper_90.1

Ans: Option 1

Question 48 जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे ?

(1) औरंगाबाद

(2) जळगाव

(3) नांदेड

(4) यवतमाळ

Ans: Option 2

Question 49 खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम कोणता ?

(1) अंबोली, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान

(2) अंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा

(3) लोणावळा, अंबोली, महाबळेश्वर, माथेरान

(4) अंबोली, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर

Ans: Option 2

Question 50 बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत?

(1) वर्तुळाकार वसाहती

(2) विखुरलेल्या वसाहती

(3) केंद्रित वसाहती

(4) अर्धकेंद्रित वसाहती

Ans: Option 3

Question 51 मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले.

(1) गुगामाळ

(2) संजय गांधी

(3) चांदोली

(4) प्रियदर्शनी इंदिरा गांधी

Ans: Option 1

Question 52 महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला ‘विल्सन’ धरण आणि त्याच जलाशयाला ‘ऑर्थर’ सरोवर म्हणून संबोधले जाते?

(1) अप्पर वर्धा धरण

(2) लोअर वर्धा धरण

(3) ऊजणी धरण.

(4) भंडारदरा धरण

Ans: Option 4

Question 53 भारतामध्ये जमीनीची धूप कोणत्या कारणामुळे होते ?

(a) वृक्षतोड

(b) कुरणांचा नाश

(c) मटकी शेती

(d) अयोग्य लागवड

(1) फक्त (a)

(2) (a) आणि (b)

(3) (b), (c) आणि (d)

(4) वरील सर्व

Ans: Option 4

Question 54 आसाम येथे भारतातील सर्वात जास्त _____ चे साठे उपलब्ध आहे.

(1) खनिज तेल

(2) लोह खनिज

(3) दगडी कोळसा

(4) वरीलपैकी नाही

Ans: Option 1

Question 55 खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर नाही/नाहीत?

(a) चिखलदराचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वत रांगेत आहे.

(b) गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहेत.

(c) बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगरांच्या उत्तरेकडे आहेत.

(1) विधान (a) आणि (b)

(2) विधान (b) आणि (c)

(3) विधान (b)

(4) विधान (c)

Ans: Option 3

Question 56 खालील विधाने विचारात घ्या :

(a) निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते.

(b) सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते.

(c) दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

(1) (a) आणि (b)

(2) (b) आणि (c).

(3) (a) आणि (c)

(4) वरील सर्व

Ans: Option 1

Question 57 खालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये अयोग्य आहे/आहेत?

(a) चलनी नोटा भारत सरकार कडून जारी केल्या जातात.

(b) संकुचित पैसा किंवा एम-1 मध्ये लोकांजवळील चलनाचा अंतर्भाव/समावेश असतो.

(1) (a) फक्त

(2) (b) फक्त

(3) (a) आणि (b) दोन्ही

(4) वरीलपैकी कोणते ही नाही

Ans: Option 1

Question 58 स्वर्णजयंती रोजगार योजना (SGSY) याची अंमलबजावणी _______ मार्फत होते.

(a) व्यापारी बँका

(b) प्रादेशिक ग्रामीण बँका

(c) सहकारी बँका

(d) परदेशी बँका

(1) (a) फक्त

(2) (b) आणि (c)

(3) (a), (b) आणि (c)

(4) (a), (b) आणि

Ans: Option 3

Question 59 अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते ?

(1) चक्रीय

(2) तांत्रिक

(3) हंगामी

(4) प्रच्छन्न

Ans: Option 2

Question 60 विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या ________

(a) अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात.

(b) कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात.

(c) नाणे बाजाराचे नियमन करतात.

(d) भांडवल बाजारांचे नियमन करतात.

(1) (a) फक्त

(2) (a) आणि (b)

(3) (b) फक्त

(4) (d) आणि (c)

Ans: Option 3

Question 61 खालील विधाने विचारात घ्या.

(a) नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरीता कर्जाची सोय करून देते.

(b) नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्जपुरवठा करते.

(c) नाबार्ड शहरी उद्योगासाठी आर्थिक मदत करते.

(d) नाबार्ड शहरी विकासासाठी आर्थिक मदत करते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

(1) (a) फक्त

(2) (a) आणि (b)

(3) (a). (b) आणि (c)

(4) (a). (b) आणि (d)

Ans: Option 2

Question 62 खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे?

(1) साठा

(2) अंशलक्षी

(3) प्रवाही

(4) वरीलपैकी कोणतेही नाही

Ans: Option 3

Question 63 समतोल अंदाजपत्रक म्हणजे :

(1) सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे.

(2) सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे.

(3) सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे.

(4) वरीलपैकी एकही नाही.

Ans: Option 3

Question 64 ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते ?

(a) ब्राझील, रशिया, भारत

(b) चीन, दक्षिण आफ्रीका

(c) जापान, जर्मनी, स्विझरलॅन्ड

(d) बेल्जियम, दक्षिण कोरीया

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

(1) फक्त (a)

(2) (a) आणि (b)

(3) (a), (b) आणि (c)

(4) (a). (b) आणि (d)

Ans: Option 2

Question 65 लोकसंख्येचे स्थित्यंतर _______ यामुळे घडते.

(a) मृत्युदर बदल

(b) जननदर बदल

(C) उत्पन्न वितरणातील बदल

(d) नागरीकरण

(1) (a)

(2) (a) आणि (b)

(3) (a) (b) आणि (c)

(4) (a). (b) आणि (d)

Ans: Option 4

Question 66 कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते?

(1) उज्ज्वला योजना

(2) सौभाग्य योजना

(3) जिवन ज्योती योजना

(4) जन-धन योजना

Ans: Option 1

Question 67 आयकरापासुन प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते?

(1) राज्य सरकार

(2) केंद्र सरकार

(3) स्थानिक सरकार

(4) केंद्रशासित प्रदेश

Ans: Option 2

Question 68 भारतात खालीलपैकी कोणती योजना गरीबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही?

(1) रोजगार हमी योजना

(2) जवाहर रोजगार योजना

(3) स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना

(4) सांस्कृतिक विकास कार्यक्रम

Ans: Option 4

Question 69 जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे?

(1) सांस्कृतिक क्षेत्र

(2) पर्यटन क्षेत्र

(3) राजकीय क्षेत्र

(4) व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क

Ans: Option 4

Question 70 खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही ?

(1) महामंडळ कर

(2) विक्री कर

(3) उत्पादन कर

(4) जकात कर

Ans: Option 1

Question 71 किरणोत्सराचा शोध कोणी लावला ?

(1) मारी क्युरी

(2) रूदरफोर्ड

(3) आइनस्टाईन

(4) हेन्री बेक्वेरल

Ans: Option 4

Question 72 _____ चा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृष्य पाहण्यासाठी केला जातो.

(1) समवतल दर्पण

(2) समतल दर्पण

(3) अवतल दर्पण

(4) उत्तल दर्पण

Ans: Option 4

Question 73 द्रव्यमान 1 यु च्या ऊर्जेची समतुल्य ________आहे.

(1) 911 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट

(2) 921 मेगा इलेक्ट्रॉन कोस्ट

(3) 931 मेगा इलेक्ट्रॉन कोल्ट

(4) 941 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट

Ans: Option 3

Question 74 खालीलपैकी कोणत्या धातुचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही ?

(1) K

(2) Cu

(3) Ag

(4) Au

Ans: Option 1

Question 75 _______ हे ॲल्युमिनियमचे एक महत्वाचे धातुक आहे.

(1) हलाइट

(2) क्रिओलाइट

(3) पायरोल्युसाइट

(4) चालकोसाइट

Ans: Option 2

Question 76 _______ ह्या मुलद्रव्यांचा संच S-स्थभात मोडतो.

(1) Ca, Ba, Ra, Ta

(2) Ca, Ba, Ra, Pa

(3) Be, Re, Ge, Se

(4) Na, Ca, Ba, Ra

Ans: Option 4

Question 77 खालीलपैकी कोणत्या शर्तींचा संच ओबेलीयाला सर्वोत्तमपणे लागू होतो ?

(1) पॉलिमॉर्फिक, कोलोनियल, अक्वॅटिक

(2) मरीन, सिडेन्टरी आणि कोलोनियल

(3) मरीन, सिडेन्टरी, पॉलिमॉर्फिक

(4) मरीन, सिडेन्टरी, कोलोनियल, पॉलिमॉर्फिक विथ टु अलटरनेशन ऑफ जनरेशन

Ans: Option 4

Question 78 पेरीपॅटस मध्ये पायाच्या किती जोड्या असतात ?

(1) 10 15 जोड्या

(2) 10 20 जोड्या

(3) 14 -43 जोड्या

(4) 15-40 जोड्या

Ans: Option 3

Question 79 झुरळाचे पेरीप्लानेटा’ हे जेनेरीक नाव कोणी ठेवले ?

(1) लिनिअस (1758)

(2) डी बीर (1973)

(3) बुरमेरीस्टर (1838)

(4) बेंथम (1664)

Ans: Option 3

Question 80 खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो?

(1) टेरिडोफाईट्स

(2) ब्रायोफाईट्स

(3) जिम्नोस्पर्मस

(4) एंजीओस्पर्मस

Ans: Option 2

Question 81 किटकनाशके किटकांना विषबाधा करतांना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात ?

(1) श्वसन संस्था

(2) मज्जा संस्था

(3) स्नायू संस्था

(4) परिवहन संस्था

Ans: Option 2

Question 82 खालीलपैकी कोणते विधान/विधाने वनस्पतीमधील अकार्बनीक पोषक घटकांबाबत सत्य आहेत?

(a) N.S. आणि Fe हे मॅक्रोन्युटीअन्ट्स आहेत.

(b) O, Ca आणि Mg हे मायक्रोन्युट्रीअन्ट्स आहेत.

(c) Cu, Zn आणि Mn हे आवश्यक पोषक तत्व आहेत.

(d) B, Mo आणि CI हे अनावश्यक पोषक तत्व आहेत.

(1) (a) फक्त

(2) (a) आणि (b)

(3) (a) आणि (c)

(4) (c) फक्त

Ans: Option 4

Question 83  बेस्ट नाईल एनकेफेलायटिस ह्या रोगामध्ये निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात सूज येते, हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः ह्या रोगाचे झाले.

(1) मेंदूला, युगांडामध्ये 1937 साली

(2) मेंदूला, दक्षिण आफ्रिकेत 1999 साली

(3) चेतासंस्थेला, युगांडामध्ये 1937 साली

(4) चेतासंस्थेला, दक्षिण आफ्रिकेत 1999 साली

Ans: Option 3

Question 84 व्हाईट बटन मशरूम्स् चे वैज्ञानिक (जीवशास्त्रीक) संबोधन

(1) प्लूरोटस फ्लोरिडा

(2) व्होल्व्हारिएला व्होल्हासिएई

(3) अगारिकस बायस्पोरस

(4) एरिमोथेशियम अॅश्बी

Ans: Option 3

Question 85 शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास ______ संप्रेरक स्त्रावला.

(1) क्रिएटिनीन

(2) रेनिन

(3) व्हासोप्रेसिन

(4) अ‍ॅन्जीओटेन्सिन

Ans: Option 3

Question 86 जर अक्षरगट HULN या संकेत ILOR असा असेल, तर त्याच तत्वाने DFHI अक्षरगटासाठी कोणता पर्याय बरोबर असेल?

(1) FHJN

(2) EHKN

(3) EGIL

(4) FHIN

Ans: Option 2

Question 87 

MPSC Group C Answer Key 2022, Solved Question Paper_100.1

Ans: Option 2

Question 88 पुढील तथ्यांचे परीक्षण करा.

(a) अनू बानोपेक्षा वजनदार आहे.

(b) सिंथिया दिनापेक्षा उंच आहे.

(c) बानो दिनाइतकीच उंच पण तिच्यापेक्षा वजनदार आहे.

(d) दिना अनूपेक्षा उंच आहे.

वरिल तथ्यांवर आधारित अचूक निष्कर्ष ओळखा. .

(1) सर्वात सिंधिया वजनदार आहे आणि अनू बुटकी आहे.

(2) अनू निश्चितपणे सर्वात वजनदार आणि बुटकी आहे.

(3) सिंथिया सर्वात वजनदार आहे परंतु सर्वात उंच कोण यासंबंधाने निष्कर्ष काढणे शक्य नाही.

(4) सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे परंतु अनू निश्चितपणे सर्वात बुटकी आहे.

Ans: Option 4

Question 89 A, B, C व D या विद्यार्थ्यांकडे एकूण मिळून तीस पुस्तके आहेत. यातील एकाकडे तीन पुस्तके आहेत. दुसऱ्याकडे सहा आहेत, तिसऱ्याकडे नऊ आणि चौथ्याकडे बारा पुस्तके आहेत. B कडे C पेक्षा कमी पुस्तके आहेत तर D कडे A पेक्षा जास्त पुस्तके आहेत. जर C कडे D पेक्षा कमी पुस्तके असतील तर सत्य असतीलच असे/अशी नसणारे/री विधान / ने निवडा.

(a) A आणि B या दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच.

(b) D आणि A या दोघांकडे मिळून किमान 15 पुस्तके असणारच.

(c) C आणि D या दोघांकडे मिळून किमान 18 पुस्तके असणारच.

(d) C आणि B या दोघांकडे मिळून किमान 9 पुस्तके असणारच.

(1) (a) वगळून सर्व

(2) वरील सर्व

(3) वरीलपैकी एकही नाही

(4) फक्त (a)

Ans: Option 4

Question 90 

MPSC Group C Answer Key 2022, Solved Question Paper_110.1

Ans: Option 4

Question 91 एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी 2 या दिवशी काम सोडले, दुसऱ्या दोघांनी 3 ऱ्या दिवशी काम सोडले व हे असे राहिले. याच्या परिणामी काम संपायला दोन दिवस जास्त लागले. काम संपेपर्यंत चालू जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस निवडा.

(1) 2

(2) 3

(3) 4

(4) 5

Ans: Option 2

Question 92 साखरेची किंमत 60% ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?

(1) 25%

(2) 30%

(3) 37.5%

(4) 40%

Ans: Option 3

Question 93 A, B, C, D आणि E या व्यक्ती बागेतील बाकांवर उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. B ही D च्या उजवीकडे 40 मी. अंतरावर आहे. A ही B च्या दक्षिणेला 60 मी. अंतरावर आहे, C हीD च्या पश्चिमेला 50 मी. अंतरावर आहे आणि E ही A च्या उत्तरेला 70 मी. अंतरावर आहे. C आणि E दरम्यानच्या कमीत कमी अंदाजे अंतराचे मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवडा.

(1) ते निश्चितपणे 90 मी. पेक्षा जास्त असणारच.

(2) ते निश्चितपणे 91 मी. पेक्षा जास्त परंतु 92 मी. पेक्षा कमी असणारच.

(3) ते निश्चितपणे 90 मी. पेक्षा जास्त परंतु 91 मी. पेक्षा कमी असणारच.

(4) ते निश्चितपणे 91 मी. पेक्षा कमी असणारच.

Ans: Option 3

Question 94 विसंगत घटक ओळखा :

(1) 24-21

(2) 44-22

(3) 62-23

(4) 84-24

Ans: Option 3

Question 95

MPSC Group C Answer Key 2022, Solved Question Paper_120.1

Ans: Option 4

Question 96

MPSC Group C Answer Key 2022, Solved Question Paper_130.1

Ans: Option 3

Question 97 वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज़ 50 वर्षे आहे. चार वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट होते. तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती?

(1) 35 वर्षे, 15 वर्षे

(2) 38 वर्षे 12 वर्षे

(3) 40 वर्षे, 10 वर्षे

(4) 42 वर्षे 8 वर्षे

Ans: Option 3

Question 98 एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती ?

(1) 85

(2) 95

(3) 105

(4) 115

Ans: Option 2

Question 99 दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहे. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 कि.मी. धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती कि.मी. होईल ?

(1) 165

(2) 180

(3) 350

(4) 105

Ans: Option 4

Question 100 एका परिक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले. तर त्या परिक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते ?

(1) 490

(2) 700

(3) 845

(4) 1300

Ans: Option 2

Steps to Check MPSC Group C Answer Key 2022

  1. Visit the official website of MPSC @https://mpsc.gov.in/
  2. On the homepage, under the Candidate’s Information section select “Answer Keys of Examination”.
  3. A new page appears, click on “Advt. No. 269/2021 Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2021 – Answerkey”.
  4. Click on the icon under File section.
  5. MPSC Group C Prelims Answer Key PDF opens on the screen.
  6. Download MPSC Group C Answer key PDF and check the correct responses from the list.

Sharing is caring!


Discover more from Tips Clear News Portal

Subscribe to get the latest posts sent to your email.

About Thiruvenkatam

Thiruvenkatam is a distinguished digital entrepreneur and online publishing expert with over a decade of experience in creating and managing successful websites. He holds a Bachelor's degree in English, Business Administration, Journalism from Annamalai University and is a certified member of Digital Publishers Association. The founder and owner of multiple reputable platforms - leverages his extensive expertise to deliver authoritative and trustworthy content across diverse industries such as technology, health, home décor, and veterinary news. His commitment to the principles of Expertise, Authoritativeness, and Trustworthiness (E-A-T) ensures that each website provides accurate, reliable, and high-quality information tailored to a global audience.

Check Also

Cotton Corporation of India Recruitment 2024, 214 Vacancies

The Cotton Corporation of India Ltd is a public sector undertaking under the Ministry of …

Leave a Reply

Discover more from Tips Clear News Portal

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading